
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
Israel IDF Warning Iran: इराणमध्ये आणीबाणीची स्थिती! इस्रायलच्या रेल्वेवरील हल्ल्याच्या धमकीने तेहरानमध्ये मोठी खळबळ; नागरिकांची पळापळ ...

आंतरराष्ट्रीय :सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
Iran Human Chain Power Plants War: इस्रायलने इराणी नागरिकांना रेल्वे प्रवासापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, तर ट्रम्प यांच्या डेडलाईनपूर्वी इराणने आपल्या वीज प्रकल्पांच्या संरक्षणासाठी मानवी साखळी उभारण्यास सुरुवात केली आहे. ...

राष्ट्रीय :भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला प्रस्तावित करार स्वीकारा अन्यथा पुन्हा आपल्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहण्यासाठी तयार राहा अशी धमकी दिली आहे ...

व्यापार :पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
RM Drip and Sprinklers Stock Price: एक छोटी कंपनी आपल्या भागधारकांना मोठी भेट देणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती रुपयांवर आहे हा शेअर. ...

क्राइम :धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
स्वतःच्या लहान भावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

क्रिकेट :IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे गुपित
IPL 2026 : आयपीएलमधील संघांची संख्या वाढून १० झाली आहे. पण साखळी लढतींची संख्या १४ एवढीच राहिली आहे. तसेच स्पर्धेत काही संघ एकमेकांविरुद्ध एकच सामना खेळतात, तर काही संघांविरुद्ध दोन सामने खेळतात. त्यामुळे कुठला संघ कुठल्या संघाविरुद्ध एक सामना खेळेल ...

राष्ट्रीय :तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे भाजपाच्या एका कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये, माजी आमदार धीरज ओझा आणि माजी मंत्री शिवाकांत ओझा यांच्यात मोठा वाद झाला आहे. ...

महाराष्ट्र :नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
Nagpur Fake Godman Rapes Woman: नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. ...

व्यापार :ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
Strait of Hormuz : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ब्रेंट क्रूडने ११० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून, WTI ने प्रति बॅरल ११३ डॉलर्सचा आकडा पार केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
UAE ने ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागितल्याने पाकिस्तानी खासदार मुशाहिद हुसैन भडकले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
महत्वाचे म्हणजे, इराणने आपल्या प्रस्तावात, होर्मुजमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून २० लाख डॉलर एवढा प्रचंड टॅक्स घेण्याची अटही ठेवली आहे... ...
